थ्री जी, फोर जी ,5 जी विसरा: मध्यप्रदेशचा प्रतिक 7-G च्या शोधावर काम करतोय!
दि. २४ डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3rt34H4
पहिले २ जी इंटरनेट आलं…मग ३ जी आणि आता जग अनुभव घेतयं ४ जी चा.४ जी इतकं वेगवान आहे की त्यापुढचे व्हर्जन्स किती वेगाने काम करतील याचा विचार देखील आपण करू शकत नाही. या क्षेत्रात भारतीयांचे पहिल्या पासूनच वर्चस्व राहिलेले आहे कारण अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अश्या टेक्नोलॉजी विकसित करण्यासाठी भारतातील प्रज्ञावंतांची गरज असते.याच क्षेत्रात एका महत्वपूर्ण शोधावर एक प्रतिक श्रीवास्तव नामक भारतीय व्यक्ती काम करत आहे…हा शोध आहे ७ जी म्हणजेच 7 G चा…!भोपाल स्थित प्रतिक श्रीवास्तव या व्यक्तीने हा ७ जी वर संशोधन सुरू केलं आहे.मुख्य गोष्ट या भारतीय व्यक्तीला भारत सरकार सहाय्य करत नसून त्याला या संशोधनामध्ये मदत करण्यासाठी इटलीने ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रतिक आपले हे संशोधन चीनच्या युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्स मध्ये करणार आहे.,जर प्रतिक श्रीवास्तव आपल्या संशोधनात यशस्वी झाला तर दूरसंचार क्षेत्रामध्ये भारताच्या नावाचा त्रिवार डंका वाजेल यात शंकाच नाही…!
🔹 ७ जी ची काही ठळक वैशिष्ट्ये:*🔹
▪इंटरनेटसाठी मोबाईल टॉवर्स वर अवलंबून राहावे लागणार नाही
▪नेटवर्क साठी लोकांना सेन्सर्ड सीम दिले जाईल
▪इंटरनेट चा वेग हा हजार पटीने वाढेल
▪दूरसंचार क्षेत्रामधील हा सर्वात मोठा शोध ठरेल
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
माहिती