⭕ बिस्किटावर छिद्र ⚄ का असतात? ⭕
____________________________
💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
*_दि. ८ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/398nRY4
⚄ आपण रोज बिस्कीट खातो, बघतो, पण कधी तूम्ही हा विचार केला का की या बिस्किटांवर छिद्रे का असतात? नाही ना… आम्ही सांगतो.बिस्किट हे जरा जाडे असतात. त्यामुळे बिस्कीट शिजवतांना ते नीट शिजत नाही. म्हणून या बिस्किटांवर छिद्र केले जातात ज्याने ते व्यवस्थितपणे शिजतील आणि त्यातील क्रंच कमी होणार नाही.
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*जर तुम्ही अमेरिकेत आहात आणि तुम्ही कोणाला “बिस्किटं आहेत का?” असे विचारले, तर त्यांना ते कळणार नाही कारण अमेरिकेत बिस्किटांना बिस्कीट नाही तर कुकी म्हणतात.पूर्वी तर ह्या बिस्किटांना हातानेच आकार देण्यात यायचा, त्यानंतर डच आणि जर्मन लोकांनी अमेरिकेत ‘कुकी कटर’ आणले. ज्यानंतर ह्या बिस्किटांना एकसारखा आकार दिला जाऊ लागला. आजकाल तर बाजारात कुठल्याही आकाराचे, प्रकारचे कुकी कटर उपलब्ध आहेत.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ कुकी ही जरी अमेरिकेने पहिल्यांदा जगासमोर सादर केली असली तरी, कुकी हा एक जापानी संस्कृतीतील खाद्यपदार्थ आहे.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_