⭕ गरम पाण्याने आंघोळ करता? : मग बातमी वाचाच ⭕
____________________________
💢माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. ६ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3hMo4Uy
सगळीकडे थंडी पडली आहे. थंडीत बरीच मंडळी आंघोळ करण्यास काहीसे आडेवेडे घेतात. त्यातही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आंघोळ करण्याशिवाय पर्यायच नसतो. मग तेव्हा कडक अशा गरम पाण्याने आंघोळ केली जाते. पण कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला नुकसान पोहचू शकते. संशोधनात असे आढळले आहे की, या पाण्याचे तापमान ३२ डिग्री सेल्सियस ऐवढे असावे.
╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
याहीपेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ क़ेल्यास त्यापासून शरीराला नुकसान पोहचू शकते. तसेच डॉक्टर देखील कोमट पाण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊय गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे...
▪मऊपणा व ताजेपणा हरविण्याचा धोका
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा मऊपणा, ताजेपणा कमी होतो. यामुळे त्वचेची चमख हारवते. यासाठी गरम पाण्याने अंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करावी.
ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
त्वचेला संसर्ग होण्याचा धोका
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
▪त्वचेवर सुरकुत्या पढण्याची शक्यता
गरम पाण्याने आंघोळ केल्याचा परिणाम त्वचेतील पेशीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. यामुळे त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,
केस कोरडे पडतात
गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस रुक्ष, कोरडे पडतात.यामुळे केसांचा मऊपणा हारवला जातो. ज्यामुळे केस गळती व केसांमध्ये कोंडा हाण्याची शक्यता असते.
डोळ्यात जळजळ होण्याचा धोका
गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळे लाल होतात. तसेच डोळ्यात जळजळ म्हणजे खाज सुटते. यामुळेच डोळ्यातून पाणी येते.
यामुळे थंडीत कडक पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करणे कधीही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
आरोग्य