किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी केरळच्या बीचवर हॉट मॉडेल्सचे ग्लॅमरस फोटोशूट

💖  किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी केरळच्या बीचवर हॉट मॉडेल्सचे ग्लॅमरस फोटोशूट  💖

















केरळच्या बीचवर आणि बॅकवॉटरवर अनेक मॉडेल्सचे शूट करण्यात आलेले फोटो किंगफिशरच्या कॅलेंडरवर (२०२१) झळकले आहेत. ग्लॅमरस, सुंदर फोटो कॅमेराबध्द करण्याचे कौशल्य प्रसिध्द भारतीय फोटोग्राफर अतुल कसबेकर यांच्याकडे आहे.
या फोटोशूटबद्दल अतुल कसबेकर म्हणतात, मी अनेकवेळा केरळला भेट दिली आहे. परंतु, व्यावसायिकपणे फोटोग्राफी केली नव्हती. मी केरळचा प्रवास करून खूप आनंदी झालो. आणि कॅलेंडरच्या फोटोसाठी केरळमधील भूमी निवडली आहे
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম