हिंदू धर्मात छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्य दा‍खविण्याची परंपरा आहे. जा़णून घ्या त्यात सामील पदार्थांचे नावं

 हिंदू धर्मात छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्य दा‍खविण्याची परंपरा आहे. जा़णून घ्या त्यात सामील पदार्थांचे नावं 


हिंदू धर्मात छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्य दा‍खविण्याची परंपरा आहे.
1. भक्त (भात),

2. सूप (डाळ),

3. प्रलेह (चटनी),

4. सदिका (कढी),

5. दधिशाकजा (दही पातळ भाजी),

6. सिखरिणी (सिखरन),

7. अवलेह (सरबत),

8. बालका (बाटी),

9. इक्षु खेरिणी (मुरंबा),

10. त्रिकोण (साखरेचा),

11. बटक (वडा),

12. मधु शीर्षक (मठरी),

13. फेणिका (फेणी),

14. परिष्टश्च (पूरी),

15. शतपत्र (खजला),

16. सधिद्रक (घेवर),

17. चक्राम (मालपुआ),

18. चिल्डिका (चोला),

19. सुधाकुंडलिका (जिलबी),

20. धृतपूर (मेसू),

21. वायुपूर (रसगुल्ला),

22. चन्द्रकला (मिष्ठान),

23. दधि (कोशिंबीर),

24. स्थूली (थूली),

25. कर्पूरनाड़ी (लवंगपूरी),

26. खंड मंडल (खुरमा),

27. गोधूम (भरडलेले धान्य),

28. परिखा,

29. सुफलाढय़ा (बडीशेप),

30. दधिरूप (बिलसारू),

31. मोदक,

32. शाक (भाजी),

33. सौधान (लोणचे),

34. मंडका (मोठ),

35. पायस (खीर),

36. दधि (दही),

37. गोघृत (गायीचे तूप),

38. हैयंगपीनम (लोणी),

39. मंडूरी (साय),

40. कूपिका (रबडी),

41. पर्पट (पापड),

42. शक्तिका (काकवी),

43. लसिका (लस्सी),

44. सुवत,

45. संघाय (मोहन),

46. सुफला (सुपारी),

47. सिता (वेलची),

48. फळ,

49. तांबूल,

50. मोहन भोग,

51. लवण,

52. कषाय,

53. मधुर,

54. तिक्त,

55. कटु,

56. अम्ल.

हिंदू धर्मात छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्य दा‍खविण्याची परंपरा आहे. जा़णून घ्या त्यात सामील पदार्थांचे नावं

👉श्रीकृष्णाने इंद्राच्या प्रकोपाने ब्रजवासींना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत सतत 7 दिवस स्वत:च्या डोक्यावर उचलून ठेवले होते. एवढेच नव्हे तर या 7 दिवसात श्री-कृष्ण उपाशी होते. ते पाण्याची एक थेंब देखील प्यायले नव्हते. यानंतर गावकर्‍यांनी त्यांना 7 दिवस आणि 8 पहर या हिशोबाने 7X8=56 प्रकाराचे व्यंजन बनवून खाऊ घातले, तेव्हापासून '56 भोग' परंपरा सुरू झाली.
कोरा लिंक : http://bit.ly/3uekRTw

फेसबुक लिंक :: http://bit.ly/3pCgpud

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম