🥦 मृत्यूचे झाड’ 🥦
⭕ ‘या’ झाडाची 🥦 सावलीही ठरू शकते प्राणघातक ⭕
____________________________
🥦 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🥦
____________________________
दि. ४ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2MzVKJZ
फ्लोरिडा : जगात अनेक झाडे अशी आहेत की, ती मानवाला आकर्षित करतात. यापैकी एक म्हणजे ‘मँचिनेल्ला’ नावाचे हे एक झाड. हे झाड अत्यंत सुंदर तर आहेच, शिवाय त्यावर लगडणारी सफरचंदा सारखी फळेही लोकांना आकर्षित करण्यात कोणतीच कसर सोडत नाही. मात्र, या झाडाच्या नावाचा अर्थ एकदा का जर तुम्हाला कळला की तुम्ही त्यापासून कोसो दूर राहण्याचा प्रयत्न कराल.
╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
या झाडाला स्पॅनिश भाषेत ‘अर्बोले डे’ म्हटले जाते. याचा अर्थ चक्क ‘मृत्यूचे झाड’ असे होते. खरोखरच या झाडाला जगातील ‘सर्वात जास्त विषारी’ झाड म्हणून ओळखले जाते. यामुळे त्याचा ‘सर्वाधिक’ विषारी झाड म्हणून ‘गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या झाडापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी इशारा फलक लावले जातात. हे झाड विविध प्रकारच्या विषारी रसायनांचे उत्पादन करते, जे या झाडाच्या प्रत्येक भागावर असते.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार या झाडाच्या संपर्कात किंवा त्याच्या एखाद्या भागाचा वापरही जीवासाठी धोकादायक ठरतो. उल्लेखनीय म्हणजे या झाडाच्या सावलीत काही मिनिटांची डुलकीही प्राणावर बेतू शकते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,‘हिप्पोमेन मँचिनेल्ला’ असे या झाडाचे शास्त्रीय नाव आहे. मात्र, त्यावर लागणार्या सफरचंदासारख्या फळामुळे त्याला मँचीनील म्हणूनही ओळखले जाते. हे झाड प्रामुख्याने फ्लोरिडा, कॅरेबियन सागर परिसरात आढळते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_
Tags
जनरल नॉलेज