💥 मेंदूत चिप बसवून वाढवता येईल बौद्धिक कार्यक्षमता❗
--------------------------------------------------
🔹 _*༆ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ༆*_ 🔹
____________________________
*_🍄दि. ७ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/30i9RqH
☬ माणसाची बौद्धिक क्षमता वाढवण्याबाबत आता एक महत्त्वाचे संशोधन करण्यात आले आहे. संशोधक सध्या अशी हाय-टेक चिप विकसित करीत आहेत जी मेंदूत प्रत्यारोपित केली जाऊ शकेल. असा ‘स्मार्ट चिप ब्रेन’ एखाद्या कॉम्प्युटर सारखाच काम करू शकेल.╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
_______________________________
*❗नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट डॉ. मोरॉन सेर्फ ही चिप तयार करीत आहेत. माणसाच्या वैचारिक शक्तीला अधिक प्रगत करणे हे त्यांचे ध्येय आहे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ* _‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’च्या एलन मस्क यांनी ‘ब्रेन कॉम्प्युटर’ची संकल्पना मांडल्यानंतर अशी चिप बनवण्याची प्रेरणा डॉ. मोरॉन सेर्फ यांना मिळाली. ही मेंदूत बसवलेली चिप इंटरनेटशी जोडलेली असेल आणि कोणताही प्रश्न विचारल्यावर तत्काळ उत्तर देता येऊ शकेल.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, ही चिप अधिकाधिक उत्तम कशी होईल हे पाहिले जात आहे. सध्या मानवाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी बराच वेळ आणि शक्ती खर्च करावी लागते. मात्र, अशा माध्यमातून जर मेंदूची क्षमता अधिक वाढल्यावर त्याचा मोठाच लाभ मिळू शकतो. डॉ. मोरॉन यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी पेंटागन रिसर्चने रोबोटिक आर्म बनवून माणूस आणि यंत्रामधील अंतर कमी केले होते. आता येत्या पाच वर्षांच्या काळात स्मार्ट ब्रेन चिपचे काम पूर्ण होऊ शकेल._‼
________________________________
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⛱_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. *_爪卂卄丨ㄒ丨_*
Tags
नवल
