दुधाबददल माहिती वाचा व विचार करा

दुधाबददल माहिती  वाचा व विचार करा 

फेसबुक लिंक http://bit.ly/2Tes6wX
दुध हे पुर्णब्रम्ह मानले जाते.पण पांढरे दिसणारे दुध खरोखरच पांढरे आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण  प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे  नेमली  होती.या समितीने  मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे  जैवरासायनिक विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे  या सर्व रोगाचे कारण म्हणजे  जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन ,  रेड डॅनिश या काउ चे दुध हे आहे.या संशोधनानंतर या विषयावर परत   97 वेळा  विविध  तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला.सर्वांचा निष्कर्ष सारखाच  आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्रज्ञांनी  भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .इतकेच नाही तर  मधुमेह  ह्रदयरोग  कॅन्सर  इ.विविध आजार दूर   करण्याची त्यामधे क्षमता आहे.भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या  रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर  बरा होतो.विचार करा आपल्या  प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते.जे आधुनिक शास्त्रज्ञांना  समजायला इतकी वर्षे लागली  की  देशी गायीचे  दुध  तूप  गोमूत्र  मानवी आरोग्यासाठी वरदान आहे  हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय.ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती  अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे ओढवुन घेतलेले संकट आहे असे  कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.,दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड.अमेरिका,ऑस्ट्रेलिया,ब्रिटन ब्राझील या देशांमधे   जर्सी ,होल्स्टेन फ्रिजियन या  प्राण्यांचे A1 दूध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे.इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध  A1 आहे की  A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.खरे तर  भारतातही  दुधाच्या  पिशव्यांवर त्यातील दूध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो.जसे तंबाखू, सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन  आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते त्याप्रमाणे ...

दुधाबददल माहिती  वाचा व विचार करा,Read and think about milk information

भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे.अजुन आम्हाला दुधाच्या  A1 व A2 मधील  फरकच  माहित नाही.सर्वसामान्य जनतेला "गायीचे दूध"या गोंडस  नावाने  जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक  A1दुध विकले जाते.सध्या लोकाना  आपली खरी गाय कोणती व विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय.इतका की अगदी Whats app च्या smileys  मधे देखील 🐄🐄🐄🐄🐄 हे  जर्सीचे चित्र दिले आहे,त्यास आपण  गैरसमजाने  गाय समजतोय.देशी गाय व जर्सी  हे एकमेकांपासुन पूर्ण वेगळे आहेत.दोन्ही समोर ठेऊन निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध प्यायल्यामुळे  मधुमेहाचे  प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलांमध्ये देखील  मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे.आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून  महागडी औषधे  घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून  जर्सीचे A1 दुध पितो.कसा रोग बरा होणार ??आहे की नाही गोंधळ ??
गेल्या 40 वर्षांपासुन   विदेशातून जर्सी  भारतात आणल्या तेंव्हापासून भारतात  मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.आपल्या शास्त्रज्ञानी  श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला . त्यामुळे  देशी गायींच्या  80  पैकी 57  जाती  नामशेष झाल्या   व जर्सीचे रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली.     एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले.देशी गायीचे तूप  मिळणे तर फारच  दुर्मिळ , कसेबसे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुध्द देशी गायींना  जतन केले आहे . प्रयत्नपूर्वक  तेथील शुध्द गायीचे तुप मिळू शकते ही त्यातल्या त्यात जमेची बाब.परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे.ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तीन हजार... ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहिती आहे.)असे असुनही आपले डोळे अजूनही  उघडलेले नाहीत.भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी  गायींचा  जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवून विषारी बनवत आहोत.हे असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ज्ञांनी भारताला दिला आहे.आपल्या घरी विकत घेतले जाणारे दूध खऱ्या देशी गायीचे आहे  की त्या नावा खाली जर्सीचे  दूध आहे  हे  तपासा. देशी गायीच्या  दुधाचे सेवन करुन  आरोग्य सांभाळा . तसेच  बाहेर जेवताना पनीर ,चीज  हे  कोणत्या दुधापासुन बनवले आहे याची खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा  ही विंनती
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
=====================================
Read and think about milk information

Facebook link http://bit.ly/2Tes6wX
Milk is considered to be Purnabrahma. But is milk that looks white really white? It's time to think about it. New Zealand had a huge increase in the incidence of diabetes in young children. The government appointed a committee of experts in 1993 to look into the cause. This is the milk of Jersey, Holstein, Friesian, Red Danish cows. After this research, this subject was studied 97 times by different experts. An eye-opening fact for Indians is that when these scientists studied the milk of cows of Indian descent, they found that Indian cow's milk is of A2 type and is very useful for health. Indian cow's ghee removes cholesterol from the blood vessels of heart patients and cow's urine cures cancer. Think about how thorough the study of our ancient Indian sages was. It is no exaggeration to say that in the same way that the demons named Putna came to kill Krishna in the Mahabharata, there is a crisis in the Indian people now. US, In Australia, Britain, Brazil, Jersey, Holstein and Friesian have stopped drinking A1 milk and the demand for Indian cow's milk has increased tremendously. Consumers should demand that the milk on the bags be A1 or A2 because consumers have a legal right to know what they are buying.

In India, however, there is complete confusion in this regard. We still do not know the difference between A1 and A2 of milk. It is understood that even in the smileys of Whats app, 🐄🐄🐄🐄🐄 is given a picture of the jersey, which we misunderstand as a cow. The incidence of diabetes has increased tremendously due to drinking Jersey milk. Even in young children, the incidence of diabetes has increased a lot.
Diabetes has been on the rise in India for the last 40 years since the jerseys were imported from abroad. As a result, 57 out of 80 breeds of native cows became extinct and it was time for the public to drink Jersey's pathogenic milk. In our country, which was once rich in the milk of native cows, today it has become difficult to get the milk of native cows. It is very rare to get ghee of native cows. In the last few years, foreign cows have been brought from India and reared in their purest form. There are sixty lakh purebred Indian Gir cows in Brazil, while the number in India is only three thousand. .. The daily milk production of an Indian Gir cow in Brazil is 64 liters. (All this information is available on the internet.) Even so, our eyes are still not open. Experts have warned India that in the next five years, the native cows will become extinct in India. Maintain your health by consuming native cow's milk. Also, when eating out, please make sure that Paneer and Cheese are made from the same milk and take care of your and your family's health.
Mahiti seva Group Pethwadgaon
989087

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম