कान साफ करण्याचे ५ सोपे उपाय
फेसबुक लिंक http://bit.ly/3g33Iad
कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कान साफ करण्याचे ५ सोपे उपाय :👂🏼
१. कोमट पाणी : कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.👂🏼२. हायड्रोजन पराक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.
३. तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.👂🏼
४ कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.👂🏼
५. मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहर काढा 👂🏼
=======================================
5 Easy Ways to Clean Your Ears
Facebook link http://bit.ly/3g33Iad
Earwax is common, but it is just as important to clean your ears from time to time. Failure to clean the ear can lead to itching, inflammation, and many other problems.
5 Easy Ways to Clean Your Ears:
1. Warm water: Take cotton and soak it in water and pour it in the ear. Take out the water in a few seconds
2. Hydrogen Peroxide: Take a very small amount of hydrogen peroxide and put it in water. Put a small amount of it in the ear and now turn it over in the ear and take it out in a few seconds.
3. Oil: Heat olive, peanut or mustard oil and apply it on the ears. It works even if you add a little garlic in the oil. This causes feces to come out
4 Onion juice: Remove the juice by steaming or roasting the onion. Then put a few drops of juice on the ears with a cotton ball. This causes feces to come out
5. Salt water: Mix salt in hot water and put a few drops in the ear and take it out in a few seconds.
Tags
आरोग्य