विमान एका लिटरमध्ये किती अॅव्हरेजज देते

  विमान  एका लिटरमध्ये किती अॅव्हरेजज देते     


.        दि. १७  जून २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/35tpRIN
वाहन मग ते कोणतेही असो आपण प्रथम ते किती मायलेज देणार याचा विचार करतो.पण विमानाचा कोणी विचार करणार नाही.कारण ते आपल्या आवाक्याबाहेरचा विचार आहे.पण विमान किती मायलेज देते याचे कुतुहल असणार.एका मिडिया रिपोर्टनुसार विमान प्रती सेकंदाला जवळपास ४ लिटर इंधन खर्च करते. जर बोईंग ७४७ असेल तर ते प्रती मिनिटाला २४० लिटर इंधन खर्च करते. एका रिपोर्ट नुसारबोईंग ७४७ सारखे विमान १ लिटर इंधनामध्ये किती अंतराचा प्रवास करू शकते, तर फक्त ०.८ किलोमीटर. हे विमान १२ तासांच्या प्रवासा दरम्यान १७२,८०० लिटर इंधन खर्च करते.     
🖊 एका बोईंग वेबसाईटच्या आकड्यांनुसार बोईंग 747 विमानामध्ये एक गॅलन (जवळपास ४ लिटर) इंधन प्रत्येक सेकंदाला लागते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ह्या विमानात १० तासांच्या प्रवासादरम्यान ३६ हजार गॅलन (१५० हजार लिटर) इंधन वापरले जाते. बोईंग 747 प्लेन मध्ये जवळपास ५ गॅलन इंधन प्रती मैल जळत असते.बोईंग 747 विमान एका किलोमीटर मध्ये १२ लिटर इंधन खर्च करते. म्हणजेच हे विमान ५०० प्रवाश्यांना घेऊन १२ लिटर इंधनामध्ये जवळपास १ किलोमीटरचा प्रवास करते. ह्यानुसार हे विमान एका किलोमीटरमध्ये प्रतिव्यक्तीवर ०.०२४ लिटर इंधन खर्च करतो.

How many averages does a plane give in a liter?,  विमान  एका लिटरमध्ये किती अॅव्हरेजज देते

✈बोईंग ७४७ आपल्या १०० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान प्रतिव्यक्ती २.४ लिटर इंधन खर्च करतो. आणि हे तुमच्या कार पेक्षा कमी आहे. एक कार १०० किलोमीटरमध्ये ४ लिटर इंधन खर्च करते. जर कार मध्ये ४ व्यक्ती प्रवास करत आहेत तर ठीक आहे. पण जर कार मध्ये एकच व्यक्ती प्रवास करतअसेल तर बोईंग विमान कारपेक्षा कमी इंधन खर्च वापरते असे म्हणावे. लागेल._* एकंदरीत विचार करता विमान खरेदी करणारे परवडणारे नसले तरी मायलेजच्या बाबतीत परवडेल असे आहे.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!
🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵
========================================================
How many averages does a plane give in a liter?



Whatever the vehicle, we first think about how much mileage it will give. But no one will think about the aircraft. Because it is beyond our reach. But we will be curious about how much mileage the aircraft gives. According to a media report, the aircraft consumes about 4 liters of fuel per second. . If it is a Boeing 747, it consumes 240 liters of fuel per minute. According to a report, a plane like Boeing 747 can travel a distance of 1 liter of fuel, but only 0.8 kilometers. The aircraft consumes 172,800 liters of fuel during a 12-hour journey.
नुसार According to figures from a Boeing website, a Boeing 747 consumes one gallon (approximately 4 liters) of fuel per second. The Boeing 747 plane burns about 5 gallons of fuel per mile. The Boeing 747 consumes 12 liters of fuel per kilometer. This means that the aircraft carries 500 passengers and travels about 1 km in 12 liters of fuel. Accordingly, the aircraft consumes 0.024 liters of fuel per person per kilometer.



✈Boing 747 consumes 2.4 liters of fuel per person during its 100 km journey. And it's less than your car. A car consumes 4 liters of fuel in 100 kilometers. If 4 people are traveling in the car then fine. But if only one person is traveling in the car, then Boeing aircraft consumes less fuel than the car. Although it is not affordable to buy an aircraft in general, it is affordable in terms of mileage.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜ ♡
Mahiti seva Group Pethwadgaon! |!
🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম