५ मिनिटे ४७ सेंकदात शोले पहा


 शोले.... अखंड होय अख्खा चित्रपट पहा...!


जो डर गया वो मर गया... हा डायलॉग आपणांस आठवत असेल... डाकू गब्बरसिंग... आठवला का जी पी सिप्पी यांनी निर्माण केलेला चित्रपट शोले रमेश सिप्पी यांनी दिगदर्शित केलेला... धर्मेंद्र हेमामालिनी अमिताभ जया भादुरी अमजदखान आणि संजीवकुमार सारख्या दिग्विजय कलाकारांनी सलीम जावेद यांनी लिहलेली कथा आणि सवांद आर डी बर्मन यांचे संगीत आनंद बक्षी यांची गीते तर.. द्वारका दिवेचा हे कॅमेरामन... यातूनच शोलेसारखा चित्रपटजो भारतीय सिनेमा इतिहासात अजरामर ठरला... मुबंई येथील मिनर्व्हा थिएटरमध्ये तो सलग 5 वर्षे 3 महिने दाखविला जात होता...15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला शोले मधील सर्वच छोट्या मोठया कलाकारांनी आपापली पात्रे अजरामर केली...3 तास 35 मिनिटे असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे 2020 साल तब्बल 45 वर्षे होऊनही या चित्रपटाची लोकप्रियता आजही तितकीच आहे... आज आपणांस हाच चित्रपट उत्कृष्ट संकलन करीत अखंड अख्खा चित्रपट केवळ 5 मिनिटे 47 सेकंद मध्ये पहा ही क्लिप आपणाला आज खूपच आनंद देईल.... जरूर पहा हृदयस्पर्श सोशल ऍन्ड कल्चरलं फौंडेशन... सांस्कृतिक परिवार कडून...

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম