NCD फार्मूला

      NCD फार्मूला

हि एक स्थिर इमेज आहे, जपान च्या एका न्युरोलॉजि प्रोफेसर यामामोटो यांनी तयार केली आहे,  त्यांच्या तथ्या नुसार 
1) जर हि इमेज तुम्हाला स्थिर दिसत असेल तर तुम्ही स्वस्थ आहात.
2) जर आपणांस हळू हळू हलतांना दिसत असेल तर तुम्ही थोडेसे स्ट्रेस मध्ये आहात.किंवा तुमची झोप पूर्ण झालेली नाही.
3) जर हळू हळू फिरतांना दिसत असेल तर तुम्ही तणावात आहात, तुम्हाला विश्रांती ची गरज आहे.
4) जर सतत फिरतांना दिसत असेल तर तुम्ही तणावग्रस्त असून तुम्हाला उपचाराची गरज आहे.
(एनसीडी कार्यक्रमा तील स्वयं पडताळणी करण्याची सोपी पद्धत. इतरांना कळवा.)
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম