चिप्स पॅकेटमध्ये हवा भरतात कारण की...
दि. २६ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3cnRdnT
आपण बरयाच वेळा मुलांकरिता चिप्स पॅकेट खरेदी करतो त्यावेळी आपणास पॅकेट मध्ये हवा भरल्याचे जाणवते.काही जणांचा असा गैरसमज होतो की, वजन जास्त जाणवण्या करिता कंपनी हे मुद्दाम करते पण तसे नाही.चिप्स पॅकेट्सबद्दल लोकांच्या मनात एकच नाराजी असते, ती म्हणजे चिप्स पॅकेट्स असतात मोठे पण त्यात अगदी हातात मावतील एवढेच चिप्स असतात बाकी तर सगळी हवा भरलेली असते. पण तुम्हाला माहित आहे का चिप्स पॅकेट्समध्ये हवा भरण्यामागे देखील एक कारण आहे.
सर्वसाधारणपणे चिप्समधील हवा ही कंपन्यांच्या फायद्यासाठी असते, असा अंदाज बांधला जातो. मात्र, तसं नाहीये. चिप्स कंपन्या आपलं प्रॉडक्ट चांगलं राहण्यासाठी हवा भरतात.चिप्स क्रिस्पी आणि ताजे राहण्यासाठी चिप्स पॅकेट्समध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. नायट्रोजन गॅसमुळे खूप दिवसांपर्यंत चिप्स खाण्याजोगे राहू शकतात.
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
जनरल नॉलेज