;धडाकेबाज या मराठी चित्रपटातील कवठयामहाकालचा खरा चेहरा

 "धडाकेबाज" या मराठी चित्रपटातील कवठयामहाकालचा खरा चेहरा  

फेसबुक लिंक http://bit.ly/3faOoHf
"धडाकेबाज" हा मराठी चित्रपट न पाहणारा मराठी माणूस क्वचितच असेल.१९९० च्या सुमारास आलेल्या या मराठी चित्रपटात महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने धुमाकूळ घातला होता.
धडाकेबाज हा पहिला "सिनेमास्कोप" म्हणुन गाजावाजा झाला तितकाच या चित्रपटातील तंत्रज्ञानावर आधारित बेतलेला पहिला मराठी चित्रपट म्हणुन गाजला.

;धडाकेबाज या मराठी चित्रपटातील कवठयामहाकालचा खरा चेहरा

या चित्रपटात गंगाराम नामक बाटलीतला लक्ष्या रसिकानी डोक्यावर घेतला.त्याचा प्रसिध्द डायलॉग आजही आठवतो.
   
 ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते धेय्य अचूक,
तोच दिपवू शकतो जगाला होऊन खरा धडाकेबाज...
... 

तसा हा पिक्चर शोलेची गावठी आवृत्ती होता.म्हणजे एक खाण त्यात कवटीचा मुखवटा लावून फिरणारा डाकू. एक थरार निर्माण व्हावा म्हणून त्याचं नाव कवट्या महाकाळ. त्यात काहीतरी फॅन्टेसी पाहीजे म्हणून बाटलीतला गंगाराम. आणि मग तीन दोस्तांची दुनियादारी.
कवट्या महाकाळ हे एक अती भारी कॅरेक्टर होतं. वाटलीच तर लहान मुलांना थोडीफार भिती वाटावी म्हणून महेश कोठारेंनी त्याला कवटीचा मुखवटा घातला होता.
कटप्पाने बाहुबलीला का मारंल असल्या प्रश्नांची उत्तर काळाच्या ओघात मिळाली पण कवट्या महाकाळ नेमका कोण होता याच उत्तर काय मिळत नव्हतं.फार वर्षानी खुद्द महेश कोठारे यांनीच त्याचा पर्दाफार्श केला.,तो कवठया होता“चंद्रकांत पंड्या.”आत्ता हे 
चंद्रकांत पंड्या कोण ?तर ते गुजराती चित्रपट कलाकार होते व महेश कोठारे यांचे जिवलग मित्र होते. 
 धडाकेबाज चित्रपट सुरू केला मग कवठया कोणी साकारयाचा हा प्रश्न निर्माण झाला.कवठयाच्या पात्राला ठराविक चेहरा नसल्याने मुखवटा घालून चंद्रकांत पंडया यांनी ही भुमिका केली आहे.तिही निव्वळ हौसेखातर. 
"धडाकेबाज" या मराठी चित्रपटातील कवठयामहाकालचा खरा चेहरा

या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले,मराठी चित्रपट रसिकानी गंगाराम बरोबर कवठया महकाळला डोक्यावर घेतले होते.

(कोरा लिंक http://bit.ly/3uyz11Lअनिल पाटील यांनी दिलेले उत्तर) 

____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম