फोन उचलल्यावर आपण 📞 “हॅलो” का म्हणतो ?

फोन उचलल्यावर आपण  📞 “हॅलो” का म्हणतो  ?


दि. १० मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3uAHSzN
📞 फोन असो वा मोबाईल,बोलणारा व्यक्ति शिक्षित असो वा अशिक्षित,संभाषण सुरू करताना "हॅलो" बोलतोच बोलतो.
आपण नेहमी फोन आला किंवा आपण हि केला तर बोलायला सुरुवात हॅलो या शब्दाने करतो .. पण कधी विचार केलाय का आपण हाच शब्द का वापरतो ?
हॅलो हा तसा इंग्रजी शब्द. त्यामुळे असा वाटलं कि हा शब्द इंग्रजांनी आपल्या नमस्कार किंवा नमस्ते साठीचा पर्याय म्हणून वापरला असावा.मात्र आपण फोन वर हॅलो बोलतो त्यामागचं कारण फार वेगळं आणि इंटरेस्टिंग आहे .  

फोन उचलल्यावर आपण  📞 “हॅलो” का म्हणतो  ?
            
तुम्हाला माहीतच आहे टेलिफोनचा शोध ग्रॅहम बेल नावाच्या व्यक्तीने ई.स १८४४ मध्ये लावला.या इसमाने आपल्या गर्ल फ्रेंडला पहिला फोन केला आणि तिच्याशी बोलू लागला.ग्रॅहम बेल च्या गर्लफ्रेंड चा नाव होत मार्गारेट हॅलो .. आणि तेच कारण होत ज्यामुळे ग्रॅहम बेल चा टेलिफोन वर पहिला शब्द होता तो “हॅलो”.म्हणजे तो मुळात शब्द नसून त्याच्या गर्लफ्रेंड चा नाव होत !
आणि हिच प्रथा पडली,म्हणा वा सवय,फोनवर,मोबाईवर हॅलो बोलल्याशिवाय सुरूवात होत नाही.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম