या गावातील लोक १ तासासाठी झोपतात मात्र ऊठतात १ महिन्याने

 या गावातील लोक १ तासासाठी झोपतात मात्र ऊठतात १ महिन्याने 


दि. ५ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3efXClY
तुम्हाला माहिती आहे का कि जगभरात एक अशी जागा आहे जिथे लोक कधीही झोपू शकतात.म्हणजे दिवसभरात किंवा रात्री कधीही.
कझाकिस्तान मधील एक गाव असा आहे जिथे लोक थोड्या वेळासाठी झोपतात तर काही महिन्याभरासाठीसुद्धा झोपतात.या मागचे सत्य अजूनही वैज्ञानिकांना कळले नाही.   

या गावातील लोक १ तासासाठी झोपतात मात्र ऊठतात १ महिन्याने
           

कजाकिस्तानमधील कलची गावामधील लोक विचित्र आजाराने त्रस्त आहेत.येथील लोक कधीही झोपतात १ तासासाठी किंवा एका महिन्यासाठीसुद्धा .६०० लोकसंख्या असलेले हे गाव स्लिपा हॉलो या नावानेही प्रसिद्ध आहे.
___________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম