आश्चर्य ! कोकणातील या घरात आहे भलेमोठे वारूळ

आश्चर्य ! कोकणातील या घरात आहे भलेमोठे वारूळ  

फेसबुक लिंक http://bit.ly/2RCVVGU
सिंधुदूर्ग जिल्हात मालवण तालुक्यात बिसवण नावाचे गाव आहे. या गावातील पालव कुंटुबात राहत्या घरात सुमारे ११ फुट उंचीचे भलेमोठे वारूळ आहे.
शिवाय गावात ऎक मंदिर असुन त्या मंदिरात देखिल भलेमोठे वारूळ आहे.
हे वारुळ नुसते वारुळ नसून, मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळांत आहे. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात.,या बद्दल असे सांगितले जाते की,या तलावाच्या मधोमध असलेल्या वारुळातून रक्त येऊ लागले, त्यावेळी तेथील एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की, माझे वास्तव्य या मातीच्या वारुळात आहे आणि जनावरांपासून त्रास होत असल्याने याठिकाणी देवालय बांधा. देवीचा दृष्टान्त समजून ग्रामस्थानी त्याठिकाणी देवालय बांधले. गाभाऱ्यात सात ते आठ फुटांचे वारुळ असून या वारुळातच शेष रूपाने देवीचे वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचे दर्शन शेष रूपात होते. मसुऱ्याच्या बारावाड्यांची श्री देवी सातेरी मूळ देवी मानली जाते.

गावात आहे दारूबंदी

येथील गावच्या  लोकांची देवीवर  अपार श्रध्दा असुन  गावात कोणीही दारू पित नाही.गावात दारूबंदी आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून तिन्ही बाजूंनी ते पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिरात एक मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभा-यात मूर्ती नव्हती, तेव्हा एका उंच वारुळाची पूजा केली जात होती. त्या वारुळातच शेष रूपात देवीचं वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचं दर्शन शेष रू पानं झाल्याचं जुनेजाणते ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे एक विहीरवजा कुंड असून या कुंडातील पाणी कधीही आटत नाही.

आश्चर्य ! कोकणातील या घरात आहे भलेमोठे वारूळ,Surprise! This house in Konkan has a big wind

मंदिराबरोबरच गावात पालव कुंटुबात राहते.त्यांच्या घरात सुध्दा ऎका खोलीत वारूळ आहे,त्याची उंची ११ ते १२ फुट असावी.पालव कुंटुबात या वारूळाची मनोभावे पुजा करत असुन गेल्या पाच पिढया हे वारूळ त्यांच्या घरात आहे. या वारूळाचा पालव कुंटुबाला कसलाही त्रास होत नाही. कोकणात कधी गेला तर येथे अवश्य भेट दया.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
===============================

Surprise! This house in Konkan has a big wind



There is a village called Biswan in Malvan taluka of Sindhudurg district. In the Palav family living in this village, there is a big hurricane about 11 feet high.
Besides, there is a temple in the village and there is a big whirlpool in that temple too.
This varul is not just a varul, it is an integral part of the temple, the goddess. The goddess resides in that whirlpool. In Konkan, the equation is Warul and Sateri Devasthan. As Sateri Devi is a serpent girl, there are large hurricanes in the temple of Sateri Devi in ​​Konkan. . Build a temple here as it is in the mud and is suffering from animals. Understanding the vision of the Goddess, the villagers built a temple there. There is a seven to eight foot hurricane in the temple and the rest of the Goddess resides in this hurricane. Shri Devi Sateri is considered to be the original goddess of the Barawadas of Masuria. The people of the village have immense faith in the Goddess and no one drinks alcohol in the village.
The temple is facing east and is completely surrounded by water on all three sides. The temple has a large pavilion and assembly hall. In the past, when there were no idols in the gabha, a tall varula was worshiped. The rest of the Goddess resides in that varula and many devotees tell the old villagers that the vision of the Goddess has become the rest of the page. The entire area of ​​the temple is full of natural beauty. There is a well on the right side of the temple and the water in this tank never flows.

Along with the temple, the Palav family lives in the village. Their house also has a whirlpool in the same room, its height should be 11 to 12 feet. The Palav family of this varula does not suffer any loss. If you ever go to Konkan, you must visit here.
mahiti seva Group Pethwadgaon
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম