आता तुमची पेट्रोल स्कुटर करून घ्या इलेक्ट्रिक मध्ये रूपांतरित करून

आता तुमची पेट्रोल स्कुटर करून घ्या इलेक्ट्रिक मध्ये रूपांतरित करून




तुमच्याकडे कोणतीही जुनी पेट्रोलवर चालणारी स्कूटर  असली तर तुमच्या साठी खुशखबर आहे. 

 आता अनेकजण इलेक्ट्रीक वाहनांना पसंत करतआहेत. भारतातही इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे.पण काही जणांना अजुनही इलेक्ट्रीक वाहने घेणे परवडत नाही.आता त्यांना पर्याय सापडला आहे.

आता तुमची पेट्रोल स्कुटर करून घ्या इलेक्ट्रिक मध्ये रूपांतरित करून

कर्नाटकाची राजधानी बंगळुरू मध्ये  स्टार्टअप कंपनीने जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यासाठीची येणारा खर्चही कमी आहे.

बंगळुरूमध्ये राईड शेअरिंग सेवा पुरवणाऱ्या बाऊन्स या स्टार्टअप कंपनीनं अशीच एक योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही जुन्या पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटर मध्ये परिवर्तन करून इलेक्ट्रीक मोटर आणि बॅटरी (रेट्रोफिट किट) लावून इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये घेते. आतापर्यंत त्यांनी १५०० हून अधिक जुन्या स्कूटरचं इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर करून दिलेआहे. 

 या स्कूटरमध्ये येणाऱ्या बॅटरी किटसह, एकदा स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर स्कूटर 65 किमी पर्यंत चालवता येते.असा त्यांचा दावा आहे.

इलेक्ट्रिक मध्ये रपांतर केल्यावर ही स्कुटर,पेट्रोल व बॅटरी यापैकी कोणत्याही मोडवर चालवता येते.

बाउन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हलकेरे व अनिल म्हणतात की, होंडा अॅक्टिवा साठी १ लिटर पेट्रोवरील 60 किमी श्रेणीशी तुलना करता इलेक्ट्रिक परिवर्तन केल्यानंतर त्याहून जादा मायलेज देईल.

बाऊन्स या स्टार्टअप कंपनीनं ग्राहकाकरिता अशीच एक योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही जुन्या पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटरमध्ये इलेक्ट्रीक मोटर आणि बॅटरी (रेट्रोफिट किट) लावून इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त २०,००० हजार रुपये आकारत आहे. 

आधिक माहिती साठी येथे लिंकवर संपर्क करा.

👇

लिंक

http://bit.ly/2WuWvZK

👇

लिंक

http://bit.ly/3DodePa

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম