ह्रदयविकार असणाऱ्या साठी आवर्जुन हे करा
आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत.
हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
हे पाकीट तयार करून कायम खिशात ठेवावे.
Tab. Sorbitrate 10 mg(जिभेखाली ठेवण्यासाठी)Tab. ecosprin 325 mg(चाऊन खाणे किंवा गिळणे)
या आौषधाचे पाकीट कायम जवळ बाळगा.एका व्यक्तीला लोकलने प्रवास करत असताना हृदयविकाराचा झटका आला, पण त्याच्या खिशात या गोळ्या असल्याने त्याने त्यातील एक गोळी जिभेखाली ठेवली आणि तो सुखरूप हॉस्पिटल पर्यंत पोहोचला व पुढील उपचार यथावकाश तज्ञांमार्फत पार पडुन काही दिवसांनी पुर्ण बरा होऊन घरी गेला.
या गोळ्यांमुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या डायलेट होतात आणि थांबलेला रक्तप्रवाह तात्पुरता काही प्रमाणात सुरु होतो त्यामुळे अनर्थ टळुन रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते, गोल्डन विंडो मोठी होते असं तज्ञांच म्हणणं आहे.कृपया सर्वांना शेअर करा म्हणजे आमच्या त्या सहकाऱ्याचा जीव वाचला तसा इतर अनेकांचा वाचु शकेल.
-डॉ प्रशांत भामरे.