अबब! वडाप रिक्षात २७ प्रवासी

अबब! वडाप रिक्षात २७ प्रवासी

राजस्थान मध्ये पोलीसांनी एक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पकडली.उत्तर प्रदेशच्या फतेहपूर मधील व्हिडीओ आता समोर आला आहे.फतेहपूर मधील बिंदकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुसाट जात असलेली एक रिक्षा पोलिसांनी रोखली. ललौली चौकात पोलिसांनी रिक्षा अडवली. यानंतर पोलिसांनी रिक्षात बसलेल्या लहानमोठ्यांना उतरण्यास सांगितलं. रिक्षामध्ये जास्त प्रवासी असल्याने वाहतूक  पोलिसांनी रिक्षा थांबवली. त्यांनी सर्व प्रवाशांना रिक्षातून बाहेर येण्यास सांगितलं. रिक्षातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांची मोजणी पोलिसांनी सुरू केली. तेव्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोजताना पोलीसही अवाक झाले. कारण रिक्षात चालकासह तीन, चार जण नव्हे तर तब्बल २७ जण प्रवास करत होते.   

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম