आश्चर्य!मुंग्यांनी लुटलं सोनं, चोरीचा VIDEO व्हायरल

आश्चर्य!मुंग्यांनी लुटलं सोनं, चोरीचा VIDEO व्हायरल 

सोशल मीडियावर चोरीच्या घडलेल्या अनेक घटना आपण पहात असाल. पण ही जगावेगळी चोरीची घटना पाहुन तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. व्हायरल व्हिडिओ मध्ये अनेक मुंग्या सोन्याची साखळी घेऊन जाताना दिसत आहे.

 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक लहान मुंग्या त्यांच्या शरीराच्या आकारापेक्षा मोठी सोन्याची साखळी हळू हळू घेऊन जाताना दिसत आहेत.  दरम्यान अनेक नेटकरी मुंग्या साखळी चोरी करत असल्याचे पाहून शॉक झाले आहेत. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম